हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

लोकशाहीच्या उत्सवाचा पहिला टप्पा मोठ्या उत्साहाने साजरा करुया -दक्षिण नागपुर विधानसभा चे युवा नेते हितेश मुंदाफळे

spot_img

🔴 LIVE TV 🔴

लोकशाहीच्या उत्सवाचा पहिला टप्पा मोठ्या उत्साहाने साजरा करुया -दक्षिण नागपुर विधानसभा चे युवा नेते हितेश मुंदाफळे

नागपूर : लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा महोत्सव आहे. 19 एप्रिल ला होणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि चिमूर गडचिरोली या पाच लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. कारण आजची निवडणूक शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, दलित, आदिवासी व महिलांच्या हक्क आणि अधिकाराची निवडणूक आहे. हि निवडणूक पुढील भविष्यातील युवकांना रोजगार आणि महिलांना न्याय आणि आपल्या संविधान व देश वाचविण्याची अत्यंत गरज आहे.

आज आपल्याला पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी खासदार निवडायचा आहे ! व्यापारी नाही ! दोन चार दिवसांच्या दारू, मटण, आणि पैशाला बळी न पडता, आयुष्यभर पोट भरण्याची ग्वाही देणाऱ्याला व सुख दुःखात तुमची साथ देणाऱ्यानाच अवश्य मतदान करावे. संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी उत्साहाने या लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हावेत, अशी नम्र विनंती प्रेम (हितेश) मुंदाफळे दक्षिण नागपुर विधानसभा क्षेत्र यांनी केलेली आहे.असे आवाहन प्रेम (हितेश) मुंदाफळे यांनी केले आहे.

अधिक माहिती करिता खालील नंबरशी संपर्क साधावा.

मो. 99226 -68337

spot_img
spot_img