हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

क्रांतिसूर्याला अभिवादन करण्यास चैत्यभूमिवर लोटला भीमसागर….BMC ने WH न्यूज़ ला चालविले मोठ्या LED स्क्रीन वर..राज्यातुन केला सन्मान,दूरदर्शन वर ही विचार मांडणयाची मिळाली संधी..!

spot_img

🔴 LIVE TV 🔴

क्रांतिसूर्याला अभिवादन करण्यास चैत्यभूमिवर लोटला भीमसागर….BMC ने WH न्यूज़ ला चालविले मोठ्या LED स्क्रीन वर..राज्यातुन केला सन्मान,दूरदर्शन वर ही विचार मांडणयाची मिळाली संधी..!
चैत्यभूमी मुम्बई – महामानव ,क्रांतिसूर्य ,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6डिसेंबरला देश विदेशातुन चैत्यभूमी वर लाखो अनुयायांनी केले क्रांतिसूर्याला अभिवादन.
यावेळी BMC ने चैत्यभूमी मैदानावर खुप छान व्यवस्था केले होती.चैत्यभूमी कड़े ज्यांना जाता येत नाही अश्या लोकांकरिता चारही बाजूने मोठ मोठ्या LED स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.त्यावर मात्र WH न्यूज़ ने चालवलेले लाइव स्क्रीन वर झळकले.

WH न्यूज़ ला मोठा प्रतिसाद देत हजारों लोकांनी चॅनल ला SUBSCRIBE सुद्धा केले व लाखो लोकांनी चैत्यभूमी वरुन WH न्यूज़ ला बघितली.ऐका छोट्याशा डिजिटल चॅनल ने मुम्बई पर्यंत मजल मारली.संपादक विजय खवसे यांनी BMC बृहमुम्बई महानगर पालिकेचे विशेष आभार मानले.


चैत्यभूमी वरुन WH न्यूज़ प्रत्येक क्षणाची बातमी घेवून ती जगापर्यंत पोहचविन्याचा प्रयत्न केला.याची दखल DD सह्याद्री ने घेत संपादक विजय खवसे यांचा इन्टरविव सुद्धा घेतला. यावेळी मुंबईचे जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक पॅन्थर ज.वि.पवार, पत्रकार तेजविल पवार,प्रशांत कांबळे यांनी WH न्यूज़ ला शुभेच्छा दिल्या.

spot_img
spot_img